बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझा वाघ कुठे आहे?; शहीद जवानाच्या आईने फोडला हंबरडा

श्रीनगर | दक्षिण काश्मिरमधील अनंतनाग येथे सोमवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील मेजर केतन शर्मा शहीद झाले आहेत. माझा वाघ कुठंय ते सांगा, असं म्हणत मेजर केतन यांच्या आईने आक्रोश व्यक्त केलाय.

आपल्या मुलाच्या पार्थिवाची वाट पाहत असताना लष्करातील इतर जवानांना पाहून शर्मा कुटुंबाला अश्रू अनावर झाले.

मेजर केतन शर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी शोक व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे संतापही जाहीर केला जात आहे.

शहीद मेजर केतन शर्मा यांचं पार्थिव त्यांच्या मेरठमधील घरी पोहचले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि लष्कर प्रमुख बिपीन रावत श्रद्धांजली वाहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

-नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले…

-सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरबद्दल शोएब अख्तर म्हणतो…

-शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री फडणवीस असणार प्रमुख पाहुणे!

-बाईक चालवण्यासाठी ठेवला चक्क ड्रायवर

-पुढच्या वर्षी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More