जान्हवी कपूरने सांगितली धक्कादायक घटना; संपूर्ण बॉलिवूड हादरलं

Janhavi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhavi Kapoor) पोर्नोग्राफीक साईटवर फोटो व्हायरल झाल्याचा धक्कादायक किस्सा जान्हवीने एका मुलाखतीत सांगितला. जान्हवी ही बारा-तेरा वर्षांची होती तेव्हा तिचे फोटो पोर्नोग्राफीक साईटवर टाकण्यात आले. ते फोटो थेट एका कार्यक्रमात दाखवण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

जान्हवीने सांगितला ‘तो’ किस्सा

जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) घडलेला किस्सा सांगितला होता. जान्हवी म्हणाली की, “मी एका कार्यक्रमात गेले असता तेव्हा मीडियाकडूनच पहिल्यांदा सेक्शुअलाइज्ड फोटो ऑनलाईन पोर्नोग्राफीक व्हिडीओ व्हायरल झाले होते. तेव्हा मी केवळ बारा ते तेरा वर्षांची होती. त्यावेळी माझ्या शाळेतील मित्रमंडळी माझ्यावर हसत होती” असं जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ने सांगितलं.

यावेळी बोलत असताना तिने आपल्या स्वातंत्र्याविषयी आणि तिच्या लाईफस्टाईलवरून वक्तव्य केलं आहे. मी अशा घरात जन्माला आले. तिथे ठराविक कपडे परिधान करणं तयार होणं आवडतं. कारण मला माझ्या घरात काहीही करण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मला या गोष्टींची जाणीव आहे की एखादी मुलगी ठराविक पद्धतीने कपडे परिधान करते तेव्हा तिच्या चारित्र्यावर सर्वात आधी प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. (Janhavi Kapoor)

‘मिस्टर अँड मिसेस माही’ सिनेमाला घेऊन जान्हवी चर्चेत

जान्हवी तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. हा चित्रपट येत्या 31 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबत ती राजकुमार रावसोबत मुख्य भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

मिस्टर अँड मिसेस माही या सिनेमासाठी जान्हवी कपूरने चांगली कामगिरी केली. तिने अथक परिश्रम केले होते. शूटिंग दरम्यान तिच्या खांद्याला दुखापद झाली होती. यामुळे काही काळ शुटिंग होत नव्हती. यामुळे यामुळे शुटिंग पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागल्याचं एका माध्यमाने सांगितलं आहे.

तसेच जान्हवीने सैराटचा बॉलिवूड रिमेक धडकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सध्या ती मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटासाठी चर्चेत आहे, आता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकवर्ग कशापद्धतीने प्रतिसाद देतील हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Janhavi Kapoor’s Photo Open Up On Pornographic Site

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! चप्पल व्यावसायिकाकडे मिळाली कोटींची संपत्ती; नोटा मोजून अधिकारीही थकले

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या लेटेस्ट किंमती

“बॉयफ्रेंडने बाथरुममधला व्हिडिओ..”; पुनम पांडेचा पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा

‘या’ भागांत तापमान जाणार 40 शी पार?; हवामान विभागाचा हायअलर्ट

चेन्नईला नमवत RCB प्लेऑफमध्ये; विराटला अश्रु अनावर, Video व्हायरल