अभिनेत्री जान्हवी कपूरने केलं पहिलं हॉट फोटोशूट, पाहा फोटो…

अभिनेत्री जान्हवी कपूरने केलं पहिलं हॉट फोटोशूट, पाहा फोटो…

मुंबई | श्रीदेवीची मुलगी आणि धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाय ठेवणारी अभिनेत्री जान्हवी कपूरने हॉट फोटोशूट केलं आहे. तिचं हे पहिलंच हॉट फोटोशूट आहे. 

सैराट सिनेमाचा रिमेक असलेल्या ‘धडक’ सिनेमात जान्हवी कपूर झळकली होती. त्यानंतर तिच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर्स असल्याचं कळतंय. 

L’Official मासिकासाठी तिनं हे हॉट फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सध्या चांगलीच चर्चा आहे. 

दरम्यान, जान्हवी कपूरच्या फोटोशूटचे काही बिहाईंड द सीन व्हायरल झाले आहेत. 

 

 

View this post on Instagram

 

#BTS of @lofficielindia shoot ????

A post shared by Janhvi Kapoor / Khushi Kapoor (@janhviandkhushi) on

 

View this post on Instagram

 

????

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

महत्वाच्या बातम्या-

-कर्जाची मुद्दल देतो, व्याज विसरा- विजय मल्ल्या

-पुरुषांकडे पाहून करायच्या अश्लील चाळे; 4 महिला अटकेत

-आता कंडोमची गरज नाही; जेल लावलं तरी होणार काम!

-पत्नीने पॉर्न फिल्ममध्ये काम केल्याचा संशय; पतीची पोलिसात तक्रार

-मुस्लीम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकलं पाहिजे- दलाई लामा

Google+ Linkedin