शोमधून बाहेर पडल्यानंतर अनुप जलोटांचा ‘बिग बॉस’ आणि जसलीनबद्दल धक्कादायक खुलासा

शोमधून बाहेर पडल्यानंतर अनुप जलोटांचा ‘बिग बॉस’ आणि जसलीनबद्दल धक्कादायक खुलासा

मुंबई | यंदा बिग बॉसच्या घरातून नवनवीन चर्चेचे विषय मिळाले. यावेळी जसलीन आणि अनुप जलोटा यांच्या नात्याचा विषय बिग बॉसच्या घरातील अधिक चर्चेचा होता. त्यांच्या नात्याबद्दल अनुप जलोटा यांनी एक खुलासा केला आहे.

जसलीन आणि अनुप हे रिलेशनमध्ये असल्याचं सांगितलं जात होतं. त्यावर हा सर्व बिग बॉसचा प्लॅन असल्याचं अनुप यांनी सांगितलं आहे. 

बिग बॉसमध्ये जाताना गुरु-शिष्य अशी जोडी म्हणून मी गेलो होतो. जसलीनने मंचावर रिलेशनबद्दल बोलल्यावर मला धक्काच बसला, असं अनुप यांनी सांगितलं. 

दरम्यान, अनुप यांनी केलेल्या खुलास्यामुळे आता बिग बॉसच्या प्रसिद्धीवर प्रश्न चिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-विराट कोहली तू हे करुन दाखव; रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरचं चॅलेंज

-पुणेकरांना महापालिकेचा मोठा दणका; आजपासून पाण्यासंदर्भात मोठा निर्णय

-फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनमध्ये मेगा भरती; 1 लाख 20 हजार नोकऱ्या?

-खंडणीसाठी स्टिंग ऑपरेशन; टीव्ही चॅनेलच्या संपादकाला अटक

-रामजन्मभूमीचं ठिकाण अटळ; ती जागा कोणीच बदलू शकत नाही!

Google+ Linkedin