महाराष्ट्र मुंबई

सध्या कोणत्याही गोष्टीला विरोध केला की देशद्रोही ठरवलं जातं!

मुंबई | धर्माबद्दल एखाद्या गोष्टीला विरोध केला की त्याचा देशद्रोही असा उल्लेख केला जातो, 10-15 वर्षांपूर्वी बोलण्याचे जे स्वातंत्र्य होते तेही आता कमी होत आहे, असं मत जेष्ठ गीतकार, कवी जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात बोलत होते.

कोणत्याही धर्माच्या लोकांना दोष देऊ नये, माणुसकीला समाजामध्ये विभागलं जाऊ नये, ही लढाई चांगल्या आणि वाईट गोष्टी ठरवण्यासाठी आहे. कोणाच्या बाजूने उभे राहायचं हा निर्णय आपला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, विभाजनाने आनंद मिळणार नाही, जिथे धार्मिकतेचे प्रमाण वाढते तिथे मानवी मूल्य कमी होते, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!

-प्रकाश आंबेडकर कुठेही गेले तरी मतदार मात्र भाजपसोबत राहतील!

-2019 मध्ये ‘जुमल्यां’चा स्फोट होणार; शिवसेनेचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल

-अतिउत्साही मोदी भक्तांना अमित शहांनी दिले नम्रतेचे धडे!

-मुख्यमंत्र्यांकडून कामाचं कौतुक अन् सभागृह गळायला लागलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या