मुंबई | अभूतपूर्व बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना पहिल्यांदा आमनेसामने आलेत. आजपासून दोन दिवसीय अधिवेशनाला सुरुवात झालीये. फडणवीस दुसऱ्या तर मविआचे आमदार विरोधकांच्या बाकावर बसले आहेत. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आमदार जंयत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
मी माननीय राज्यपाल यांचं आभार मानण्यासाठी उभा आहे. राज्यपाल यांच्याकडे अनेकदा आम्ही गेलो. ते कशाला वेळ लावत होते हे आता कळलं, असा टोला जयंत पाटलांनी लगावला.
जर त्यांनी आधीच असं सांगितलं असतं तर एकनाथ शिंदे यांनी आधीच केलं असतं, आता राज्यपाल यांनी आम्ही 12 आमदारांची यादी मान्य करावा म्हणजे सर्वांना न्याय मिळेल, असं जयंत पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘परिक्षेचा निकाल आधीच लागला’; प्रसाद लाड यांचं मोठं वक्तव्य
“वडिलकीचा सल्ला देतो, देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका”
शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत जा”
Comments are closed.