बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड करण्यात आलीय. मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्याने हे पद रिक्त झालं होतं.

पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली. याशिवाय नवाब मलिक यांची उपाध्यक्षपदी तर हेमंत टकले यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चांगली कामागिरी करण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर असेल. 

महत्त्वाच्या बातम्या –

-हुश्श… आयपीएलमध्ये ‘दुनिया हिला देंगे’ अजूनही जिवंत…

-नगरमध्ये आता राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या

-त्यांनी माझा धसका घेतलाय; प्रसाद लाडांनी सुप्रिया सुळेंना फटकारलं

-राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेले म्हणून 9 प्राध्यापकांना नोटीस

-मोदींनी 56 इंची छाती दाखवलीच नाही, चीनमध्ये या मुद्यावर चर्चाच नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More