मुंबई | जयंत पाटील राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा सुुरू आहे.
दोन दिवसांपुर्वी सुनील तटकरेंनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे तटकरेंच्या जागी नविन प्रदेशाध्यक्ष नियुक्त होणार हेे निश्चित झालं आहे.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांचे नाव चर्चेत असून त्यात जयंत पाटील याचं नाव आघाडीवर आहे. पुण्यात 29 एप्रिलला याबाबत स्पष्टता होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-होय… मी लवकरच तुरूंगातून बाहेर येतोय- आसाराम
-दमानियांसोबत धक्कादायक प्रकार, ट्रेनमध्ये लिहलं असं काही…
-…म्हणून चीनने मोदींना एवढ्या छोट्या कपातून दिला चहा!
-25 कोटी रुपयांची बोली, दालमिया ग्रुपला मिळाला लाल किल्ला!
-चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची चुप्पी, डोकलामवर चर्चा नाही!
Comments are closed.