Top News

जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील

नागपूर | जातीय विखार वाढवण्याचे काम काही प्रवृत्ती करत आहेत. पण आपले सरकार मात्र केवळ सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून वातावरण फिल गुड तयार करण्यात मश्गुल आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

महागाई, शेतकरी आत्महत्या, पेट्रोल दरवाढ आणि बेरोजगारी आदी प्रश्नांमुळे सामान्य माणसाचे या राज्यात जगणे मुश्कील झालं आहं, असं ते म्हणाले.

दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सामान्य जनतेचा आवाज नेहमीप्रमाणेच बुलंद करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?

-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या