मुंबई | उत्तर प्रदेशातील हाथसरमध्ये 20 वर्षीय मुलीचा बलात्कारानंतर उपचार सुरु असताना मृत्यू झालाय. या घटनेवर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुःख व्यक्त केलंय.
जयंत पाटील म्हणाले, “जिथे गंगा माता तसंच माता जमुनाची संस्कृती वास्तव्य करते. ज्या भूमीचं प्रतिनिधित्व स्व.इंदिरा गांधी, स्व.राजीव गांधी, स्व.काशीराम आणि कित्येक महान नेत्यांनी केलं. त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात तेव्हा खूप दुःख होतं.”
मला आशा आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याची गंभीर दखल घेतील. आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देतील, असंही पाटील म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
मुंबईत ऑक्टोबरपर्यंत ट्रेन सुरु होण्याचे आदित्य ठाकरेंनी दिले संकेत!
“अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता द्यावी”
दोन वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेते भेटतात, तेव्हा…- चंद्रकांत पाटील
मुंबईत आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
Comments are closed.