नागपूर महाराष्ट्र

सनातनच्या वैभव राऊतला नेमका कुणावर बॉम्ब टाकायचा होता?

गडचिरोली | विचारवंतांच्या हत्येनंतर वैभव राऊतला कुणावर बॉम्ब टाकायचा होता याचा खुलासा तपास यंत्रणेने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते गडचिरोलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींचे आरोपी अजून सापडले नाहीत. वैभव राऊतला बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली आहे. त्याने कुणावर बॉम्ब टाकण्यासाठी हे साहित्य जमा केले होते, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय. 

वैभव सनातनशी संबंधित आहे. त्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढून तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. हा दबाव भाजप समर्थकांकडून टाकण्यात येतोय, असा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-आमदार हर्षवर्धन जाधव यांची माघार; मराठ्यांचा पक्ष काढणार नाहीत!

-अटलजींची तुलना करायची झाली तर केवळ नेहरू व इंदिरा गांधींशी करावी लागेल!

-वेळ पडली तर 100 टोळ्यांवर मोक्का लावणार; संदिप पाटलांचा भाई-दादांना इशारा

-सरकारच्या या निर्णयामुळे रात्री एटीएममध्ये कॅश मिळणार नाही?

-सचिन, धोनी, विराटलाही जमलं नाही; ते रुषभ पंतनं करुन दाखवलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या