महाराष्ट्र मुंबई

“राज्यात महाविकासआघाडीच्या तुलनेत भाजप 20 टक्के देखील नाही”

मुंबई | राज्यात महाआघाडीसमोर भाजप 20 टक्के देखील नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष सर्वात जास्त जागांवर विजयी झाला असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

माझ्याकडे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील निकालाची माहिती आहे. आकडे बोलके आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस हा तळागाळातील पक्ष आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिन्ही पक्षांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या आहेत. सर्वात समाधानाची बाब ही आहे, या सर्व गडबडीत भाजपचं अस्तित्व फार मर्यादित राहिलं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

भाजप आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात!

“पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”

“ये नया भारत है…घर में घुसकर मारता है”

BCCI ने पेटारा उघडला, भारतीय संघाला ‘इतक्या’ कोटींचा बोनस जाहीर

मी असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे- उदयनराजे भोसले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या