मुंबई | चमकोगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नवीन प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी फटकारले आहे. बॅनरबाजी सारख्या गोष्टींवरचे वायफळ खर्च त्वरित थांबवा, असा आदेश पाटील यांनी दिला आहे.
दिखावेपणा करणे हे वाईट नाही. कार्यकर्ते यांच्याकडून अभिनंदनाचे फलक लावतात, त्यांचा हेतू स्पष्ट असला तरी त्यावर वायफळ खर्च होत असल्याचं समोर आलं आहे, असं ट्वीट त्यांंनी केलंय.
बॅनरबाजीवर होणार खर्चा वाढत असल्यामुळं त्यावर होणारा खर्च थांबवा, असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पूर्ण भर हा बुथरचना उभारणीला असायला हवा. बॅनरबाजी सारख्या गोष्टींवरचे वायफळ खर्च त्वरित थांबवा. 'वन बूथ टेन युथ' ची अंमलबजावणी राज्याच्या प्रत्येक बुथवर व्हायला हवी. pic.twitter.com/6QwSb10t3t
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 14, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-आम्ही फक्त पवारांना बांधिल!, रामराजेंचा उदयनराजेंना टोला
–अफेअर असलं तरी मला ते मान्य करायचं नाहीये- आलिया भट
-पाकिस्तानची साखर खरेदी कराल तर फटके मिळतील; मनसेचा इशारा
-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी साखरेचं गोदाम फोडलं
-…मग तुम्ही राजेंद्र गावितांना उमेदवारी कशी दिलीत?; खडसेंचा स्वपक्षालाच सवाल
Comments are closed.