नागपूर | समाजात श्रीमंतांबरोबर गरीब लोकंही राहतात. ते सुखी आहेत पण त्यांना आनंद मिळत नाही. म्हणून राज्यातील जनतेला सुखी ठेवण्यासाठी ‘आनंद मंत्रालय’ अाणणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
विविध योजनांच्या माध्यमातून सरकार विकास करीत आहे, मात्र यातून जनतेमध्ये आनंद नाही, आनंद निर्माण करण्यासाठी मनोधारणा महत्वाची आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, सकारात्मकतेचा प्रयोग महाराष्ट्राच्या विकासाला मदत करणारा ठरणार आहे. यामुळे मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आनंद मंत्रालय स्थापण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-मागासवर्गीयांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचा कट- धनंजय मुंडे
-हिंमत असेल तर गावाकडे जाऊन हमीभावाची वल्गना करून दाखवा!
-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तूर आणि हरभऱ्याचे पैसे 15 दिवसांत मिळणार!
-भिडेंच्या वक्तव्याचे पंढरपूरमध्ये पडसाद; पुतळ्याचे दहन
-शिवाजी महाराज असते तर भाजप सरकारचा रांझ्याचा पाटील झाला असता!