बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भरसभेत रडल्या जयाप्रदा, म्हणाल्या माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचं होतं षडयंत्र!

नवी दिल्ली | मी सक्रीय राजकारणातून निघून गेले कारण माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं, असा गंभीर आरोप जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार आजम खान यांच्यावर केला आहे.

उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातून जयाप्रदा यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी झालेल्या सभेत आजम खान यांच्यावर आरोप करताना त्यांना रडू कोसळले.

जे कोणी त्यांच्याविरोधात जातात त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. त्यामुळेच मी रामपूर सोडलं होतं, असं त्या म्हणाल्या आहेत. 

मला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मायावतींचे राजकारण म्हणजे 15 करोड द्या आणि तिकीट घ्या”

-निवडणूक होताच BSNL 54 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार?

तिहार जेलच्या त्या कैद्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली- नरेंद्र मोदी

-आमची सत्ता आल्यास जुन्या नोटा बदलून देऊ; प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन

-मोहन जोशींना उमेदवारी दिल्याने बापटांनी मानले काँग्रेसचे आभार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More