Loading...

आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त फिल्डर असलेला ‘हा’ खेळाडू होणार भारताचा फिल्डिंग कोच?

नवी दिल्ली | आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त फिल्डर असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स भारतीय संघाचा फिल्डिंग कोच होण्यासाठी इच्छूक आहे.

जॉन्टी ऱ्होड्सने फिल्डिंग कोचपदासाठी ‘बीसीसीआय’कडे अर्ज केला आहे. ‘बीसीसीआय’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला असल्याचं समजतंय.

Loading...

‘आयपीएल’च्या गेल्या 9 मोसमांत जॉन्टी ऱ्होड्सने मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डिंग कोच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

दरम्यान, ऱ्होड्सने यापूर्वी कोणत्याही राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेलं नाही.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का; सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर?

-वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंडची इज्जत धुळीला; आयर्लंडविरुद्ध २ आकडी धावसंख्येत सर्वबाद

-अबब..! विराट कोहलीच्या एका इन्स्टाग्राम पोस्टला मिळते एवढी मोठी रक्कम

Loading...

-तुम्हाला धडा शिकवू, निवडणुका लढू म्हणणाऱ्या मराठा मोर्चेकऱ्यांना इशारा

-“प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही हे एक दिवस भाजपला कळेल”

Loading...