Top News तंत्रज्ञान

‘जिओ’नंतर रिलायन्सचा आणखी मोठा धमाका; मुकेश अंबानींची घोषणा

मुंबई | रिलायन्सनं ‘जिओ’नंतर आता आणखी एक धमाकेदार घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांनी ‘जिओ 2’ या नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे.

या स्मार्टफोनवर यू ट्यूब, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक इनबिल्ट असणार असून ग्राहकांना ही अॅप फुकट वापरता येणार आहे. यासाठी कोणतेही नेट चार्जेस द्यावे लागणार नाही. 15 ऑगस्टपासून ग्राहकांना याचा फायदा घेता येईल.

रिलायन्सची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत पार पडली. त्यात अंबानींनी मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये गीगा टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि गीगा राऊटर यांची घोषणा करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या –

-…म्हणून रासपच्या महादेव जानकर यांनी रावसाहेब दानवेंचे पाय धरले!

-मी राजीनामा देणार नाही, आरोप करणाऱ्यांनीच राजीनामा द्यावा; मुख्यमंत्री भडकले

-भतिजाचा चाचा कोण??? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला धक्कादायक खुलासा

-बाबा, सज्जन माणसं असे आरोप करत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांना सुनावलं

-ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या