दिवाळीआधीच जिओचा बंपर धमाका; फुकट मिळवा 8 GB डाटा

नवी दिल्ली | ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन अॉफर घेऊन येणाऱ्या जिअोने परत एकदा ग्राहकांसाठी नविन आॅफर आणली आहे. जिअोने घोषित केले आहे की त्यांच्या प्रिपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना 8 GB डाटा फ्री देण्यात येणार आहे.

अॉफरचा लाभ घेण्यासाठी 31 अॉक्टोबर ही शेवटची तारिख असून 4 दिवसाची वॅलिडिटी मिळणाऱ्या या पॅकमध्ये दिवसाला 2 GB डेटा दिला जाणार आहे.

याबरोबरच जिअोने दिवाळी अॉफरची घोषणा केली आहे. 149 रुपयांपेक्षा जास्तीच्या मोबाईल रिचार्जवर कुपणच्या माध्यमातून 100 टक्के डिस्काउंट अॉफर दिली जाणार आहे.

याशिवाय एका स्पेशल प्लॅन अंतर्गत 1699 रुपयांच्या रिचार्जवर 1.5 GB डाटा 365 दिवसांसाठी देण्याची घोषणा जिअोने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जपानी काड्यांनी कसं जेवायचं? यासाठी मोदींना प्रशिक्षण; सामनातून जोरदार टीकास्त्र

-मराठी संगीतातला ‘देव’ हरपला; यशवंत देव काळाच्या पडद्याआड

-युतीसाठी आग्रह धरणे म्हणजे लाचारी नव्हे तर मित्रत्व- रावसाहेब दानवे

-गुडन्यूज!!! सानिया आणि शोएबच्या घरी ‘बेबी मिर्झा-मलिक’चं आगमन

-वल्लभभाईंना तरी कसे पटेल?; राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल