तंत्रज्ञान

जिओच्या ग्राहकांसाठी खूशखबर…15 ऑगस्टला देणार मोठं गिफ्ट

मुंबई | येत्या 15 ऑगस्टला जिओ रिलायन्स कंपनी आपला जिओ फोन 2 लॉन्च करणार आहे. या फोन मध्ये अनेक नवे फिचर्स असून हा फोन 4G असणार आहे. तसंच या फोनमध्ये व्हाट्सअॅपची सुविधाही आहे.

या फोनची किंमत फक्त 2 हजार रुपये असणार आहे. या फोनमध्ये 2000 एमएएचची बॅटरी, फिजीकल कि-पॅड, VoLTE,  FM रेडिओ,512MB RAM आणि चार जीबी डेटा स्टोर करता येणार आहे.

दरम्यान, हा फोनची ऑनलाईन बुकींग 15 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. हा फोन घेण्यासाठी कॅश ऑन डिलीवरी सुविधा बंद करण्यात आली आहे. जिओच्या अधिकृत वेबसाईट किंवा जिओच्या अॅपवरुन हा फोन बुक करता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, विराटची कंबरदुखी वाढली

-काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

-मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच; शिवसेनेची सामनातून टीका

-पवार कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी’वर पोलीस केस

-पाकिस्तानमध्ये विजयी झालेला ‘चहावाला’ निघाला कोट्यधीश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या