तंत्रज्ञान

जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट

मुंबई | रिलायन्स जियोनं एक धमाकेदार प्लान आणलाय. केवळ 594 रुपयांमध्ये 6 महिने अनलिमिटेड कॉल्स तसेच अनलिमिटेड 4जी डेटा मिळणार आहे. मान्सून हंगामा ऑफर असं या ऑफरचं नाव आहे. या प्लानमध्य़े अनलिमिटेड एसएमएसदेखील देण्यात येणार आहेत.

जिओने 99 रुपयांचा प्लान आणलाय. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबतच रोज 100 फ्री एसएमएस आणि रोज 500 एमबी  4जी डेटा दिला जाणार आहे.

154 रुपयांच्या आणखी एका प्लानमध्ये 1.5 जीबी 4जी डेटा 42 जीबी पर्यंत तसेच अनलिमिटेड वॉईस कॉल आणि 100 फ्री एसएमएस मिळणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-महादेव जानकरांची दिल्लीकडे कूच; 29 ऑगस्टला दिल्लीत मेळावा

-साताऱ्यात शिवसेनेचे नितीन बानुगडे-पाटील देणार उदयनराजेंना टक्कर?

-लोकसभेसाठी आठवलेंचा मतदारसंघ ठरला; शिवसेनेला देणार टक्कर!

-मराठा आंदोलक आक्रमक; लातूरमध्ये 8 आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आंदोलनाचे नेतृत्व उदयनराजेंना सोबत घेऊनच करणार- संभाजीराजे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या