जबरदस्त बेनिफिट्स असलेला जीओचा न्यू इयर प्लॅन लाॅंच

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

नवी दिल्ली | सध्या जीओ(Jio) टेलिकाॅम कंपन्यांपैकी आघाडीची कंपनी आहे. जीओ कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे बेनिफिट्स असलेले प्लॅन आणत असते. त्यातच आता जीओनं न्यू इयर स्पेशल जबरदस्त प्लॅन(Jio New Year Recharge Plan) लाॅंच केला आहे.

जीओनं नवीन वर्षाच्या निमित्तान ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. या प्लॅनद्वारे तुम्हाला दररोज 2.5 जीबी डाटा तसेच अनलिमिटेड काॅलची सेवा मिळणार आहे.

तसेत तुम्हाला प्लॅनसोबत मिळणारा 630 जीबी डेटा संपल्यानंतर तुम्ही 64 केबीपीएसच्या स्पीडनं इंटरनेट वापरू शकता. यासोबतच तुम्हाला रोमिंग काॅलचीही सेवा मिळणार आहे.

या प्लॅनचा फायदा म्हणजे कंपनी तुम्हाला या प्लॅनवर 23 दिवसांती जास्त वैधता देत आहे. तसेच या प्लॅनसह 75 जीबी डेटाचाही लाभ मिळणार आहे.

या प्लॅनची वैधता तब्बल नऊ महिन्यांची असणार आहे. या प्लॅनची किंमत 2023 रूपये असणार आहे. त्यामुळं या परवडणाऱ्या प्लॅनचा विचार तुम्ही करू शकता.

महत्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe