गुरुजी असे कसे हो तुमचे शिष्य?; जितेंद्र आव्हाडांचा भिडेंना सवाल

मुंबई | गुरुजी असे कसे हो तुमचे शिष्य?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठाच्या संभाजी भिडेंना केला आहे. त्यांनी ट्विटरवरून एक फोटो शेअर करत हा प्रश्न केला आहे. 

फोटोतील अविनाश पवार ह्याने मला ठार मारण्याची तयारी केली होती. अगदी घरापर्यंत येऊन गेला. सांगलीमध्ये तुमच्या शिष्यांनी जीवघेणा हल्ला केला, गुरुजी हीच का तुमची शिकवण?, असं आव्हाडांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोत नालासोपारा प्रकरणी अटक केलेला पाचवा संशयित अविनाश पवार आणि संभाजी भिडे एकत्र आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-महेश मांजरेकर मनसेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

-टायर फुटला, आता नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही- विखे-पाटील

-राहुल गांधी घाणेरड्या नाल्यातील किडा, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची जीभ घसरली

-नवरा-बायको विमान चालवत आहेत, मला आशा आहे ते भांडणार नाहीत!

-हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे; ‘बॉईज 2’ चा टीझर प्रदर्शित

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या