Top News

पोलिस बढतीत 100 कोटींचा घोटाळा झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप

Loading...

मुंबई |  पोलिस बढती प्रक्रियेत 100 कोटींचा घोटाळा झालाय, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस सरकारवर केला आहे.

अपात्र कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 5 लाख रूपये घेऊन त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदावर बढती केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Loading...

राज्य सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 636 अपात्र कर्मचाऱ्यांना पीएसआय करण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल त्यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-मायावतींचं आखिलेश यादवांवर शरसंधान; ‘आखिलेशसोबत जाणं ही माझी सर्वात मोठी चूक’

-शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, छगन सदन लूट; भाजपचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

-काँग्रेसने विखेंची जागा दिली ‘या’ नेत्याला; विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

Loading...

-‘त्या’ वादग्रस्त ट्वीटवरुन राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

-विधानसभेसाठी आमचा कॅप्टन ठरलाय; सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या