नरेंद्र मोदींना टफ-फाईट; आमदार जितेंद्र आव्हाड बनले चहावाले!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आव्हान तयार केलं आहे. कारण जितेंद्र आव्हाड सुद्धा चहावाले बनले आहेत. 

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते चहा बनवताना दिसत आहेत. 

सध्या तंदुर चहाची सगळीकडे क्रेझ आहे. जितेंद्र आव्हाडांना देखील हा चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. 

चहाच्या ठेल्यावर गेल्यावर त्यांनी स्वतः तंदूर चहा बनवायला घेतला. चहा तयार होताच ‘मै भी चायवाला बन गया’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

पाहा व्हीडिओ-

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंचा हा व्हीडिओ पाहून तुमची छाती अभिमानानं फुलून येईन!

-राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली; उत्तर भारतीयांना त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन सुनावलं!

-“…असं वाटतंय या सभागृहात कोणी वाघ आलाय”

-“नेहरू ते मोदी उत्तर प्रदेशातून पंतप्रधान झाले तरी विकास का झाला नाही?”

-शेतकऱ्यांच्या मुलांनो ही बातमी तुमच्यासाठी; वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा