मुंबई | शरद पवार अतुलनीय शक्ती आहे. महाराष्ट्राचं ग्रामीण अर्थकारण, ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती, शेतमजूर या सगळ्या गोष्टी शरद पवारांएवढ्या कुणाला कळणार??, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पवारांची स्तुती केली आहे.
जितेंद्र आव्हाड TV9 मराठीच्या ‘न्यूजरूम स्ट्राईक’ या खास कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि येत्या विधानसभेची रणनिती या सगळ्या मुद्द्यांवर दिलखुलास संवाद साधला.
साहेबांनी सगळ्यांना वैभव दाखवलं. सगळ्यांना वैभव मिळवून दिलं, अशा शब्दात त्यांनी पवारांवर स्तुतीसुमने उधळली.
दरम्यान, जर आधुनिक महाराष्ट्राचा निर्माता कोण असा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर शरद पवार असेल, असं आव्हाड म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-आम्ही मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही- रामदास कदम
-…म्हणून तिकीट काऊंटरवरील कर्मचाऱ्याला महिलेकडून बेदम मारहाण
-युतीची सत्ता आली तर पुढचा मुख्यमंत्री कुणाचा?? गिरीश महाजन म्हणतात…
-“मी उद्विग्न होऊन बोलून गेलो की आरक्षण गेलं खड्ड्यात पण…”
-मेहूल चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अॅम्बुलन्स देण्याची ईडीने दाखवली तयारी
Comments are closed.