बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जय काली कलकत्तावाली, 56 इंच की हवा निकाली; जितेंद्र आव्हाडांची मोदींवर बोचरी टीका

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामधील वाद शिगेला पोहोचला आहे. निवडणुका जाहिर झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाकयुद्ध सुरूच आहे.

जय काली कलकत्तावाली 56 इंच की हवा निकाली, असं ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ममता बॅनर्जींची पाठराखण केली आहे.

बंगालमध्ये ममता दीदी यशस्वीपणे काम करत आहेत. भाजप त्यांची बदानामी करतंय, असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी याआधी ममतांची पाठराखण केली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी मोदी विरोधक समोर येताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

-सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाडीसमोर गाय आल्याने अपघात; भागवत सुखरूप

-नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरण नव्या वळणावर; आता तनुश्री म्हणते…

-बोफोर्स प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठीची याचिका अखेर CBI कडून मागे

-मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वैद्यकीय प्रवेशासंदर्भात सरकार उद्या अध्यादेश काढणार

-शरद पवारांनंतर कन्या सुप्रिया सुळेही दुष्काळ दौऱ्यावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More