महाराष्ट्र मुंबई

गरीबांची एवढी थट्टा-मस्करी कोणत्याच सरकारनं केली नव्हती- जितेंद्र आव्हाड

मुंबई | गरीबांची एवढी थट्टा-मस्करी कोणत्याचं सरकारनं केली नव्हती, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

500 रुपये अनुदान एका महिन्याला मिळणार म्हणजे 16.66 रुपये प्रतिदिन मिळतात यामध्ये एका वेळेचं जेवण देखील येत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये अनुदान देण्याची घोषणा के्ंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

दरम्यान, 1 डिसेंबर 2018 पासून या योजनेची अंमलबजावणी 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 रुपयांप्रमाणं 3 हप्त्यांमध्ये ही रक्कम देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे वाचा एकाच ठिकाणी

…आणि भाजप खासदारांनी संसदेत सुरु केला ‘मोदी मोदी’चा जयघोष

-दादर मेट्रो स्थानकाला ‘शिवसेना भवन’ नाव द्या- शिवसेना

नव्या घोषणांच्या जाहिरातबाजीला जनता भुलणार नाही- अजित पवार

मोदी सरकारनं केलं असंघटीत कामगारांना खूश! केली ‘ही’ मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या