महाराष्ट्र मुंबई

हे तर मनुवादी सनातन्यांचे मुकुटमणी- जितेंद्र आव्हाड

मुंबई | शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.

ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेची बदनामी केली. त्या मनुवादी सनातन्यांचे हे मुकुटमणी आहेत, असं त्यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

पद्मविभुषण ने सन्मानित केले पुरंदरेंना, जखमी केले जगातील शिवप्रेमींना, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, २०१५ साली महाराष्ट्र सरकारने पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-स्वतंत्रते न’बघवते!; राज ठाकरेंचा पुन्हा मोदी-शहा जोडीवर हल्लाबोल

-युवराज सिंगची जबरदस्त खेळी, मुंबई इंडियन्स म्हणते…, पाहा व्हीडिओ-

-संघाचा देशातील सर्व यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा डाव- राहुल गांधी

-वीर सावकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी; संजय राऊतांची प्रतिक्रिया

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची शाळांवर सक्ती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या