महाराष्ट्र मुंबई

…तर त्यादिवशी महाराष्ट्र आश्चर्यचकित होईल; जितेंद्र आव्हाडांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

मुंबई | ज्या दिवशी तुम्ही शुद्धपणे भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन सरकार बनवाल त्यादिवशी हा महाराष्ट्र आश्चर्यचकित होईल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको, असा टोला चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसला लगावला होता. याचाचा समाचार घेत आव्हाडांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे.

नाही दादा यात कसलं आश्चर्य? सवय झाली आता. ज्या दिवशी भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन तुम्ही सरकार बनवाल त्या दिवशी आश्चर्य वाटेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी देखील त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अक्षय कुमार आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला; केली 2 कोटींची मदत

-…म्हणून सुपर ओेव्हरमध्ये पुन्हा खेळण्याची इच्छा नाही- बेन स्टोक्स

-हाफिज सईदला शोधण्यासाठी दोन वर्षात प्रचंड दबाव टाकण्यात आला- डोनाल्ड ट्रम्प

भाजपप्रवेशाच्या चर्चांवर विश्वजीत कदम यांचा मोठा खुलासा…!

-“शिवसेनेकडे सत्ता आल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या