Top News

“याची इतिहासात नोंद होईल अन् भविष्य माफ करणार नाही”

मुंबई | हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबाची प्रियांका गांधी आणि राहुल गांधींनी भेट घेतली. यावेळी प्रियांका गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोत एक पोलीस प्रियांका गांधी यांच्या कपड्यांना पकडून खेचताना दिसून येत आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या या गैरवर्तनावर आता महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील निशाणा साधला आहे.

प्रियांका गांधी यांचा फोटो शेअर करुन याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिलीये.

 

महत्वाच्या बातम्या-

बॉलिवूडवरील ड्रग्सबद्दलचे आरोप अक्षय कुमारला मान्य, म्हणाला…

“सुशांतच्या मृत्यूबाबत एम्सने दिलेल्या अहवालाने सिद्ध केलं की आम्ही खरे आहोत”

….त्यामुळे आम्हालाही आमच्या आत डोकावणं भाग पडलंय- अक्षय कुमार

‘मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतो’; भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या