महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या राज्यात ‘बोकडांचे अच्छे दिन’- जितेंद्र आव्हाड

मुंबई | भाजपच्या राज्यात बोकडांचे अच्छे दिन आलेत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवलाय. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या चर्चेत बोलत होते. 

जैन समाजाच्या एका घटकाच्या दबावामुळे सरकारने नागपुरात होणारा मांस निर्यातबंदीचा कार्यक्रम स्थगित केला. या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चेत आव्हाडांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 

आता आमच्या ताटात आम्ही काय खावं? हे दुसऱ्यांकडून ठरवलं जातं. गोवंश हत्याबंदी केली, उद्या बोकडवंश हत्याबंदी आणाल नंतर कुक्कुटवंश हत्याबंदी आणाल, मच्छिवंश हत्याबंदी आणाल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यत कर्जमाफी सुरु राहणार- मुख्यमंत्री

-जागा 2 अन् इच्छुक 11; विधान परिषदेसाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच

-भाजप नेता विदेशी तरुणीसोबत अर्धनग्न अवस्थेत; फोटो व्हायरल

-“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” घोषणा देत उमेदवारीची मागणी

-मोदींनी कधी चहा विकलाच नाही?; माहिती अधिकारातून खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या