महाराष्ट्र मुंबई

तुकाराम महाराजांचा खून झाला होता; जितेंद्र आव्हाड यांचा दावा

मुंबई | संत तुकाराम महाराज यांचा खून झाला होता, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना ते असं म्हणाले होते. 

जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी संबंधित फेसबुक लाईव्ह डिलीट केलं. 

काल गीता तोंडपाठ असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यावेळी गीतेचे श्लोक म्हणून दाखवा म्हणणाऱ्या पत्रकाराला मूर्ख म्हटल्यामुळे ते वादात सापडले होते. 

महत्त्वाच्या बातम्या–

-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-…म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना राहत्या घरातून अटक

-आम्ही तुमचं काढलं तर मिरच्या झोंबतील; मुंडे-धस विधान परिषदेत भि़डले!

-…म्हणून राहुल गांधींनी भाजपची माफी मागायला हवी- संबित पात्रा

-नाणार प्रकल्प रद्द केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या