बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटलंच नाही; आव्हाडांच स्पष्टीकरण

मुंबई | आपल्या जीवाला धोका आहे. यामुळे मला सुरक्षा वाढवावी अशी मागणी मी केल्याचं सर्व माहिती खोटी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

मी माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटलं नाही. माझी सुरक्षा वाढवावी असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे याबाबत त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेस नेतेमदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सुरक्षेत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना मागणी केल्याचं बोललं जात होतं. मात्र आव्हाडांनी दिलेल्या स्पष्टीकरणाने या सर्व गोष्टींना पुर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार याबाबत अजुनही काही स्पष्ट केलं नाही. पण आव्हाडांनी आपण अशा प्रकारची कोणतीही मागणी केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या- 

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसंदर्भातील अफवांनी कोल्हे संतापले

…नाहीतर राजीनामे देऊ; शिवसेना नगरसेवकांचा उद्धव ठाकरेंना इशारा

महत्वाच्या बातम्या-

“रजनीकांत भाजपचे पोपट आहेत”

भाजप हा फेकू लोकांचा पक्ष आहे- ममता बॅनर्जी

जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढणं ही मोदींची सर्वात घातक चूक- इमरान खान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More