नवी दिल्ली | JNU मध्ये देण्यात आलेल्या कथित देशविरोधी घोषणा हे ABVP चं कारस्थान आहे, असं ABVP चा माजी सहसचिव जयंत गोरिया यानं म्हटलं आहे. 9 फेब्रुवारी 2016 रोजी कथित देशविरोधी घोषणा दिल्याचं प्रकरण घडलं होतं.
रोहित वेमुला प्रकरणात भाजपला बॅकफूट वर जावं लागलं होतं, त्यामुळं कथित देशविरोधी घोषणाचं प्रकरण केलं गेलं, असा दावा जयंत गोरियानं केला आहे.
देशविरोधी घोषणा प्रकरणात तक्रार दाखल करणाऱ्या सौरभ शर्मानं जयंत गोरियाचे आरोप फेटाळले आहेत.
दरम्यान, 14 जानेवारी रोजी कन्हैया कुमारसह 10 जणांवर देशद्रोहाच्या खटल्यात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
भाजप नेत्याने पैसे घेऊन सुद्धा नोकरी न दिल्याने तरुणाची आत्महत्या
-संघासाठी मी कोणत्याही स्थानावर खेळण्यास तयार- महेंद्रसिंग धोनी
-हिमालयाच्या मदतीला पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सह्याद्री धावला!
-धक्कादायक! कांद्याच्या ढिगावरच शेतकऱ्यानं केली आत्महत्या
-धोनीचा पुन्हा धमाका; ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मालिकाही जिंकली
Comments are closed.