Top News विदेश

…तर त्या देशाला मोठी किंमत मोजावी लागेल- जो बायडेन

वॉशिंग्टन | अमेरिकेत सध्या निवडणूकीचे वारे वाहू लागलेत. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरु आहे. निवडणूकीपूर्वीची डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यातील चर्चेची शेवटची फेरी देखील पार पडलीये.

या दरम्यान बोलताना जो बायडेन यांनी इतर देशांना मोठा इशारा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप न करण्याबाबत जो बायडेन यांनी सांगितलंय.

जो बायडेन म्हणाले, “मी हे अगोदरच स्पष्ट करतो की, कोणत्याही देशाने जर अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला तर मोठी किंमत चुकवावी लागेल.”

यापूर्वी झालेल्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्याने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्तिगतरित्या अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला असल्याचं उघड केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई- सिटी सेंटर मॉलमध्ये अग्नितांडव, 11 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

कोरोना लशीच्या निर्मितीसाठी भारताची तयारी सुरु; केंद्राकडून ‘इतक्या’ कोटींची तरतूद

…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यायला लागलं -एकनाथ खडसे

…म्हणून वडिलांच्या पाठोपाठ रोहिणी खडसेही भाजपला ठोकणार रामराम!

“पश्चिम महाराष्ट्रातील पुरावेळी केंद्राकडून 900 कोटीही आले की नाही शंका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या