मनोरंजन

जाॅन अब्राहमच्या ‘राॅ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, पाहा व्हीडिओ-

मुंबई | आपल्या देशभक्तीपर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा जाॅन अब्रहाम आता नव्या देशभक्तीपर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच त्याने चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.

‘रोमिओ अकबर वोल्टर’ म्हणजे राॅ असं या त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव असून यामध्ये तो देशासाठी काम करणाऱ्या गुप्तहेराच्या भूमिकेत आहेत.

यात जाॅन 8 वेगवेगळ्या रुपात दिसत आहे. पाकिस्तानमध्ये जावून तो देशासाठी गुप्त मिशन पार पाडत आहे.

दरम्यान, हा चित्रपट रोबी ग्रेवाल यांनी दिग्दर्शीत केला असून तो 12 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-हिमांशसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा कक्कड म्हणते, मला हा अभिनेता आवडतो!

होल्डरचा धमाका; आठव्या क्रमांकावर येऊन ठोकलं द्विशतक

-मी शून्यावर बाद होणारी नाही; शून्यावर बाद होणाऱ्या धनंजयना पंकजांचा टोला

-नरेद्र मोदींनी हात पुढे केला; मात्र तीनं लांबूनच नमस्कार केला!

शरद पवारांनी उदयनराजेंना गाडीत घेतलं; शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या