बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलांसोबतचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ

मुंबई | जाॅनी लिव्हरला काॅमेडी किंग म्हटलं जातं. आपल्या हावभाव आणि अफलातून अभिनयाने जाॅनी लिव्हरने गेली तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं आहे. जाॅनी लिव्हरनंतर त्याच्या दोन्ही मुलांनी देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जाॅनीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक डान्स व्हिडिओ शेेअर केला आहे.

जाॅनी लिव्हरने त्याच्या इंस्ट्राग्राम अकांऊटवरून त्याची मुलगी जेमी लिव्हर आणि मुलगा जेस्सी लिव्हर यांच्यासोबत एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘डोन्ट टच मी’ या गाण्यावर या तिघांनी वेगवेगळे हावभाव देत डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड पाहिलं जात आहे.

या व्हिडिओमधून जाॅनी आणि त्याच्या मुलांनी एका वेगळ्या प्रकारे कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर पाळणं कसं गरजेचं आहे, असा संदेश या गाण्यातून दिला गेला आहे. तर या गाण्यावर इतर रिल्स देखील तयार झाल्या आहेत. याशिवाय या गाण्यातील हावभाव या व्हिडिओला आधिक आकर्षक बनवतात.

दरम्यान, अनेक कलाकार मोठ्या पडद्यावरून लहान पडद्यावर पदार्पण करतात. याला सोशल मीडियाची जोड मिळाल्याने अधिक कलाकारांना या क्षेत्रात वाव मिळतोय. तर काही कलाकार सोशल मीडियावरून प्रसिद्ध होऊन नंतर सिनेक्षेत्रात देखील उतरताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ- 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Johny Lever (@iam_johnylever)

थोडक्यात बातम्या-

खाता खाता धाडकन पडला चिमुरडा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ

माय-लेकावर काळाचा घाला!; दोघांच्या एकाचवेळी निघालेल्या अंतयात्रेने सारे हळहळले

तापसी आणि अनुराग कश्यप प्रकरणात आयकर विभागाच्या हाती लागले मोठे पुरावे

कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

‘…तर पेट्रोल आणि डिझेल होऊ शकतं स्वस्त’; SBI च्या अर्थतज्ज्ञांनी सुचवला ‘हा’ पर्याय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More