मनोरंजन

जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं एक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे मीम्स डब्ल्युडब्ल्युई खेळाडू जॉन सीनाने सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्समध्ये स्टीव्हन एण्डरसनचा फोटो मॉर्फेड केला असून त्यावर शिल्पा शेट्टीचा चेहरा लावला आहे. या फोटोला त्याने स्टोन कोल्ड शिल्पा कुंद्रा असं कॅप्शन दिलं आहे.

जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पाने उत्तर दिलं आहे.शिल्पाने देखील ते मीम्स तिच्या इन्टाग्रामवर शेअर करत ‘कुल हे’ असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, सध्या शिल्पाचं हे मीम्स सोशम मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

 

महत्वाच्या बातम्या-

भुजबळांच्या अडचणी वाढल्या; ‘हा’ कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत

-श्रीदेवींची हत्या झाल्याच्या चर्चांवर बोनी कपूर म्हणतात…

-मुंबई महापालिकेच्या ‘या’ निर्णयाला अभिनेता जॉन अब्राहमचा विरोध

-वाढदिवसाला हारतुरे नको विद्यार्थ्यांना मदत करा; धनंजय मुंडेंचं आवाहन

-भाजप पैशांच्या बळावर सरकार पाडतं- राहुल गांधी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या