Top News

‘भाजप नेते’ हल्ला करतील या भीतीने पत्रकारांनी डोक्यात घातलंय हेल्मेट!

रायपुर | आपल्यावर हल्ला होईल या भीतीने पत्रकारांनी चक्क डोक्यावर हेल्मेट घातलं आणि हेल्मेट घालूनच भाजप नेत्यांना प्रश्न विचारले. छत्तीसगड मधल्या रायपुरमध्ये हा प्रकार घडला आहे.

त्याचं झालं असं की, सुमन पांडे या पत्रकाराने विचारलेले प्रश्न भाजप नेत्यांना आवडले नाहीत. त्यांनी सुमन पांडेला जोरदार मारहाण केली आणि कॅमेरामधील शुट केलंलं फुटेज डिलीट करायला सांगितलं.

पत्रकारावर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्ह रायपुरमधल्या पत्रकारांनी एक दिवस हेल्मेट घालूूून वार्तांकन केले.

दरम्यान, सुमन पांडे हा एनडीटीव्हीचा पत्रकार असून तो या हल्ल्यात जबर जखमी झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

नरेंद्र मोदींना स्टेजवर माझ्यासमोर 5 मिनिटं उभं करा; राहुल गांधींचं भाजपला आव्हान

आता तुम्हालाही होता येणार मोदी!, भाजपने आणला ‘मोदींचा मुखवटा’

-“वो मंदिर नही, सरकार बनाना चाहते है”

कार्यक्रम आठवलेंचा, उपस्थिती चंद्रकांत पाटलांची आणि टाळ्या मात्र धनंजय महाडिकांना!

…तर व्हॉटसअ‌ॅप भारतातील सेवा बंद करणार; व्हॉटसअ‌ॅपचा राजकीय पक्षांना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या