जुन्नरमध्ये ५८ शेतकऱ्यांना अटक, परिसरात संतापाचं वातावरण

जुन्नर | पिंपरी पेंढार गावात दुधाच्या टँकरवरुन शेतकरी आणि पोलिसांत काल रात्री धुमश्चक्री झाली होती. याप्रकरणी ५८ शेतकऱ्यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी संतप्त झालेत.

पिंपरी पेढारमधील शेतकऱ्यांनी झेड दर्जाच्या सुरक्षेत जाणारा दुधाचा टँकर अडवला होता. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला केला. त्यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी दगडफेक केली. यामध्ये महिलाही आघाडीवर होत्या. त्यानंतर आता ५८ शेतकऱ्यांना अटक करण्यात आलीय. 

पाहा व्हिडिओ- 

आणखी फोटो- 

 

Junnar 1 - जुन्नरमध्ये ५८ शेतकऱ्यांना अटक, परिसरात संतापाचं वातावरणJunnar 2 - जुन्नरमध्ये ५८ शेतकऱ्यांना अटक, परिसरात संतापाचं वातावरणJunnar 3 - जुन्नरमध्ये ५८ शेतकऱ्यांना अटक, परिसरात संतापाचं वातावरणJunnar 4 - जुन्नरमध्ये ५८ शेतकऱ्यांना अटक, परिसरात संतापाचं वातावरण

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या