Top News

भाजपला जसं सत्तेवर आणलं तसं खाली पण खेचू; भाजप खासदाराचा इशारा

नागपूर | धनगर आरक्षणावरून भाजप खासदाराने सरकारला घरचा आहेर दिला आहे. आरक्षण मिळालं नाही तर भाजपला आम्ही सत्तेवर आणलं तसं सत्तेवरून खेचूही शकतो, असा इशारा भाजप खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिला आहे.

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. त्यामुळे या आंदोलनात खासदार महात्मे सहभागी झाले होते.

दरम्यान, सरकारकडून आरक्षणाला आणखी विलंब झाल्यास समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-“माझा बाप कोण आहे तुला माहीत आहे का?”अक्षय कुमारची मजेदार जाहिरात

-लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणं अशक्य- निवडणूक आयुक्त

-… तर मोदी रशियासोबतही आपल्या निवडणुका घेऊ शकतात!

-देशभक्ती जागं करणारं ‘पलटन’चं नवं गाणं, एकदा नक्की पहा

-राष्ट्रवादीकडून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या, पाहा तुमच्या जिल्ह्यात कुणाला संधी…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या