Top News

‘हो, मी कुत्रा आहे कारण…’; कमलनाथांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर

भोपाळ | कमलनाथ यांनी म्हटले की मी कुत्रा आहे. होय…, कमलनाथ यांनी ऐकावं. मी कुत्रा आहे कारण माझा मालक माझी जनता आहे, जिची सेवा मी करतो, असं म्हणत भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांना प्रत्युत्तर दिलंय.

कमलनाथ मी कुत्रा आहे कारण कुत्रं आपल्या मालकाचं रक्षण करत असतं. होय कमलनाथ मी कुत्रा आहे, कारण जर का कोणताही व्यक्ती माझ्या मालकाकडे बोट दाखवेल, मालकाशी भ्रष्टाचार त्याला नुकसान होईल असं धोरण दाखवेल. तर हे कुत्रं त्या व्यक्तीला चावल्याशिवाय राहणार नाही, असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणालेत.

मी कुत्रा आहे. मला अभिममान आहे की मी माझ्या जनतेचं कुत्रं आहे, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

दरम्यान, कमलनाथ यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची दखल घेत निवडणूक आयोगाने आघाडीचे प्रचारक यादीतून त्यांचं नाव हटवलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

जेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन

“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”

‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ

“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या