खेळ

के.एल.राहुलची माणुसकी; माजी क्रिकेटपटू जेकब मार्टीन यांना केली सर्वाधिक मदत

गांधीनगर | भारताचे माजी क्रिकेटपटू जेकब मार्टीन यांना उपचारासाठी क्रिकेटपटू के.एल. राहुल यानं सर्वाधिक मदत केली आहे. जेकब मार्टीन यांचा डिसेंबर महिन्यात अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

जेकब मार्टीन यांच्या पत्नी ख्याती यांनी BCCI कडं मदतीसाठी मागणी केल्यानंतर त्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली होती. के.एल. राहुल यानं जेकब मार्टीन यांना सर्वाधिक मदत केल्याचं वृत्त मुंबई मिरर या वृत्तपत्रानं दिलं आहे.

जेकब मार्टीन यांना BCCI आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनकडून मदत केल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी मदत देण्यास सुरवात केली होती.

दरम्यान, कुणाल पांड्या यानं देखील जेकब मार्टीन यांना मदत करण्यासाठी ब्लँक चेक पाठवला होता.

महत्वाच्या बातम्या-

तुमची 55 वर्षे आणि माझे 55 महिने करा तुलना, पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान

काँग्रेसला अंहकारामुळं 400 जागांवरून 40 वर यावं लागलं- नरेंद्र मोदी

-मी माझ्या मर्यादेतच आहे- नरेंद्र मोदी

मोदींना वाईट म्हणा, भाजपला वाईट म्हणा पण देशाला वाईट म्हणू नका- नरेंद्र मोदी

-मोदींना वाईट म्हणा, भाजपला वाईट म्हणा पण देशाला वाईट म्हणू नका- नरेंद्र मोदी

    

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या