खेळ

टेन्शनमध्ये होता के. एल. राहुल; विराट-अनुष्कानं अशी केली मदत!

मुंबई | विराट-अनुष्काला आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असल्याचं भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुलनं सांगितलंय. यासंदर्भात त्याने एक किस्साही सांगितला आहे. 

2014 साली मेलबर्नमधील पदार्पणाच्या कसोटीत के. एल. राहुलला चांगली कामगिरी करता आली नव्हती, तेव्हा तो तणाखाली होता. विराट आणि अनुष्का त्याला डिनरला घेऊन गेले होते. 

डिनरला गेल्यानंतर दोघांनी त्याला आपल्या आयुष्यातील चढउतार सांगितले. प्रत्येकाला या फेजमधून जावे लागते. चांगले दिवस येतील, म्हणत त्यांनी त्याला धीर दिला होता. दरम्यान, पदार्पणाच्या कसोटीत राहुलला पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात फक्त 1 धाव काढता आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या–

-हस्तमैथुनच्या दृश्याला स्वतःच्या गाण्याचं पार्श्वसंगीत पाहून लता मंगेशकर संतापल्या!

-भाजपला ‘भडवा जनता पार्टी’ म्हणणाऱ्या व्हायरल पोस्टरचं सत्य काय?

-शेतकरी आत्महत्यांचे सत्र संपेना; वर्ध्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा गळफास

-कर्जबाजारी बापाचा भार हलका करण्यासाठी शेतकऱ्याच्या लेकीची आत्महत्या

-बेडुक आणि बेडकीनीचं लगीन; भाजपच्या मंत्री प्रमुख पाहुण्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या