बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो विराट सर्वोत्तम खेळाडू; पण विराटला ‘ही’ गोष्ट सहन होत नाही

नवी दिल्ली | विराट सर्वोत्तम खेळाडू आहे पण तो प्रत्यूत्तर सहन करू शकत नाही, असं आफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडा याने म्हटलं आहे.

भारतीय कर्णधाराला प्रतिस्पर्धी गोलंदाजाला डिवचायला आवडतं, परंतु त्याला प्रत्यूत्तर मिळाल्यास कोहलीला राग अनावर होतो, असं रबाडाने म्हटलं आहे.

कोहलीने माझ्या गोलंदाजीवर चौकार मारला आणि अपशब्दही उच्चारले. यानंतर मी प्रत्यूत्तर दिल्यावर तो संतापला, असं सांगत कोहलीचं मैदानावरचं वागणं अपरिपक्व आहे, असं मत रबाडाने व्यक्त केलं आहे.

5 जूनला होणाऱ्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याआधीच मैदानाबाहेर शाब्दीक युद्ध रंगताना पहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

-शिवसेनेच्या माजी आमदाराने शिवसेनेच्या खासदाराला पाडलं- चंद्रकांत पाटील

-राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ‘ईडीे’ने पाठवली नोटीस

-आम्ही तुमच्यासोबत का यावं??; वंचितचा काँग्रेस-राष्ट्रवादीला सवाल

-गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारताच अमित शहा म्हणतात…

…नाहीतर राज्यात विधानसभा निवडणूक होऊ देणार नाही- वंचित बहुजन आघाडी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More