बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दो दिलों का मिलन! कैफ-विकीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

जयपूर | बाॅलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विकी कौशलने लग्नात फिकट गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती.

कतरिना आणि विकीच्या लग्नाचा दिमाखदार सोहळा राजस्थानातील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये पार पडला. सात फेरे घेऊन दोघांनी एकमेकांसोबत कायमस्वरूपी लगीनगाठ बांधली आहे.

लग्नात दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळे मित्रचं उपस्थित होते. सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.


कतरिना कैफने स्वत: या लग्नाचे फोटो तिच्या इनस्टाग्राम अंकाऊटवरून शेअर केले आहेत.

कतरिना-विकिच्या लग्नाच्या फोटोंना इनस्टाग्राम अवघ्या 20 मिनिटात फोटोंना 15 लाख लाईक्स मिळाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

मुंबई विमानतळावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तब्बल ‘इतक्या’ कोटींचं ड्रग्ज जप्त

Second Dose घेतलाय का?; ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

राहुल गांधींचा दौरा! अजित पवार म्हणतात,”…मग आम्हाला विचार करावा लागेल”

सतत बसून काम करताय का? मग वाढतोय ‘या’ गंभीर आजाराचा धोका

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More