बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सिंघम’ मधील काजल अग्रवालचं हॉट फोटोशूट, पाहा तिचे अदाकारी फोटोझ!

मुंबई | ‘सिंघम’ चित्रपटातून प्रचंड चर्चेत तसचं प्रसिद्धीला आलेल्या काजल अग्रवालने 2004 मध्ये विवेक ओबेराॅय आणि ऐश्वर्यासोबत बाॅलिवूडमध्ये एंट्री मारली. त्यानंतर 2007 मध्ये तीचा पहिला तेलगु चित्रपट ‘लक्ष्मी कलायाम’ प्रदर्शित झाला. त्याच वर्षात तीचा ‘चंदामामा’ हा चित्रपट बाॅक्स ऑफिस सुपर हीट ठरला होता.

काजल तीच्या सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. यादरम्यान तीने तीचा नवीन फोटोशूट सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. या फोटोंना 6 लाखांपेक्षा लोकांनी लाईक केला असून मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा पाऊस देखील होत आहे.

काजलने बाॅलिवूड, तमिळ तसचं तेलगुमध्ये देखील तीच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. काजलला डान्स, योगा आणि वाचनाचा प्रचंड छंद आहे.

काजल एक पंजाबी घराण्यात जन्माला आली असून तीला हैद्राबादी बिर्याणी खुप आवडते.

बाॅलिवूडमध्ये काजलचा पहिला चित्रपट ,क्यूं? हो गया ना हा?’, हा होता. त्यानंतर ‘सिंघम’ हा तीचा हिंदी चित्रपट मोठया प्रमाणात चाला. मात्र तीने तेलगु आणि तामिळ इंडस्ट्रीमध्ये प्रचंड काम केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

काय सांगता! शेतकऱ्यानं बनवली चक्क 300 किलोमीटर धावणारी इलेक्ट्रिक कार

तरुणीचा ‘हा’ पॅराग्लायडिंग व्हिडिओ होतोय खुपचं व्हायरल; विनंती पाहुन हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू; लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

पंतप्रधानांनी बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची तडकाफडकी बैठक; कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता

मास्कच्या कारवाईसाठी गाडी थांबवली, तरुणाच्या कृतीनं पोलीसच पळू लागला, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More