मुंबई | अभिनेत्री काजोल चालता चालता पडली. तिचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मुंबईतील मॉलमधील एका दुकानाचं उद्घाटन करण्यासाठी काजोल तिथे आली होती. चालत असताना अचानक तिचा तोल जाऊन ती खाली पडली. बॉडीगार्डचा शर्ट पकडून सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ती अपयशी ठरली.
दरम्यान, काजोल हा प्रसंग हसण्यावरी घेऊन पुढे गेली. त्यानंतर तीने बरेच फोटोही काढले.
Watch: Kajol trips in a mall while walking at an event in Mumbai!? @KajolAtUN pic.twitter.com/TzM5FWzxPq
— Televisionsworld (@teleworldin) June 22, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-भाजप आमदाराच्या घरी प्रेयसीचा राडा; म्हणाली, “मी तुला सोडणार नाही!”
-प्रकाश आंबेडकर कुठेही गेले तरी मतदार मात्र भाजपसोबत राहतील!
-काँग्रेसच्या मंत्र्याला आवडेना इनोव्हा; म्हणतो मला फॉर्च्युनरच हवी!
-…तर उद्यापासून तुम्हाला 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो!
-आत्ता सोनं खरेदी केलं तर होऊ शकतो जबरदस्त फायदा!
Comments are closed.