मनोरंजन

काजोलच्या ‘हेलीकॉप्‍टर इला’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | अभिनेत्री काजोलच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. ‘हेलीकॉप्‍टर इला’ असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे.

या चित्रपटात ती 17 वर्षीय मुलाची सिंगल माॅमची भुमिका साकारणार आहे. मुलाच्या आणि आईच्या नात्यावर भाष्य करणार आहे. काजोल बरोबर नेहा धुपिया या चित्रपटामध्ये खास भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, प्रदीप सरकार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून अजय देवगण याने चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 7 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-अामदार मेधा कुलकर्णींना माफी मागायला लावू- संजय काकडे

-रणवीर सिंगने केला दीपिकासमोर भांगडा डान्स

-खासदार हिना गावित मराठा मोर्चेकऱ्यांवर टाकणार अॅट्रॉसिटी!

-भाजप आमदाराला आधी काळे झेंडे दाखवले, नंतर त्याच झेंड्यांच्या दांडयाने मारलं!!!

-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या