Top News

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेला काकासाहेब शिंदे सच्चा शिवसैनिक!

औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेला काकासाहेब शिंदे सच्चा शिवसैनिक होता. वरील फोटोत त्याच्या हातातील शिवबंधन स्पष्टपणे दिसत आहे.

काकासाहेब मूळचा गंगाखेड तालुक्यातील कानडगावचा रहिवासी होता. मराठा क्रांती ठोक मोर्चात सहभागी होण्यासाठी तो औरंगाबादला आला होता. त्यावेळी जलसमाधी आंदोलनात सहभागी होत त्याने गोदावरी नदीत उडी घेतली. 

गोदावरीच्या पात्रातून काकासाहेबला बाहेर काढण्यात आलं त्यावेळी तो अत्यवस्थ होता. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा; काकासाहेब शिंदेच्या कुटुंबियांची मागणी!

-राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाला ‘या’ माजी पंतप्रधानांचा पाठिंबा!

-परभणीत मराठे पेटले; पोलीस व्हॅनसह 10 गाड्या पेटवल्या

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; औरंगाबादमध्ये नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न!

-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या